महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सात नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगड : राजनांदगाव जिल्ह्यातील बागनदी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील शेरपाल आणि सीटगोटाच्या डोंगरावर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये सात माओवाद्यांना कंठस्नान घातले गेले. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांमध्ये  4 पुरुष तर 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात शत्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस, डीआरजी


                   महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सात नक्षलवाद्यांना कंठस्नान
<strong>छत्तीसगड :</strong> राजनांदगाव जिल्ह्यातील बागनदी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील शेरपाल आणि सीटगोटाच्या डोंगरावर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये सात माओवाद्यांना कंठस्नान घातले गेले. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांमध्ये  4 पुरुष तर 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात शत्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस, डीआरजी