महाराष्ट्राच्या दोन युवकांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दोन युवकांना काल (मंगळवार) राजधानी दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरचा ओंकार नवलिहाळकर आणि नाशिकचा विनित मालपुरे अशी या युवकांची नावं आहेत. संस्था विभागातून चंद्रपूरच्या इको प्रो या बहुउद्देशीय संस्थेचाही यावेळी सन्मान करण्यात आला. देशभरातील 20 तरुण आणि 3 संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.


                   महाराष्ट्राच्या दोन युवकांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान
<strong>नवी दिल्ली</strong> : महाराष्ट्राच्या दोन युवकांना काल (मंगळवार) राजधानी दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरचा ओंकार नवलिहाळकर आणि नाशिकचा विनित मालपुरे अशी या युवकांची नावं आहेत. संस्था विभागातून चंद्रपूरच्या इको प्रो या बहुउद्देशीय संस्थेचाही यावेळी सन्मान करण्यात आला. देशभरातील 20 तरुण आणि 3 संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.