'महालक्ष्मी एक्सप्रेस ऑपरेशन' यशस्वी, पाच तासांत 9 गर्भवतींसह 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका

कल्याण : बदलापूर परिसरात जोरदार पावसामुळे वांगणीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकाजवळ अडकली. जवळपास 1050 प्रवासी यामध्ये अडकले होते. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), कल्याण शहर पोलीस, राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने या 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे. त्यामध्ये


                   'महालक्ष्मी एक्सप्रेस ऑपरेशन' यशस्वी, पाच तासांत 9 गर्भवतींसह 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका
<strong>कल्याण</strong> : बदलापूर परिसरात जोरदार पावसामुळे वांगणीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकाजवळ अडकली. जवळपास 1050 प्रवासी यामध्ये अडकले होते. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), कल्याण शहर पोलीस, राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने या 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे. त्यामध्ये