महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा

बार्शी -  रुग्णालयातून घरी जात असताना महिलेस बुलेटवरून येऊन अश्‍लील भाषा वापरली, शिवीगाळ करून लज्जा वाटेल अशा असभ्य शब्दांनी मानहानी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नागजी दुधाळ असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव असून रविवारी दुपारी साडेअकराच्या दरम्यान बेदराई विहीर रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. जगदाळे मामा रुग्णालयात महिलेचा मुलगा उपचारार्थ असून घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी जात असताना दुधाळ यांनी ‘तुमची लायकी आहे का, मी नगरसेवक आहे’, असे म्हणून अपशब्द वापरले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास पोलिस नाईक गुरुनाथ शेजाळ करीत आहेत . दरम्यान, शनिवारी पोलिसांत रात्री साडेआठच्या दरम्यान भगवंत मैदानावर महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून सुशांत पवार, मुकेश पवार, बबलू पवार, सनी कापुरे (रा.सोलापूर रस्ता) या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. News Item ID: 599-news_story-1563171845Mobile Device Headline: महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: बार्शी -  रुग्णालयातून घरी जात असताना महिलेस बुलेटवरून येऊन अश्‍लील भाषा वापरली, शिवीगाळ करून लज्जा वाटेल अशा असभ्य शब्दांनी मानहानी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नागजी दुधाळ असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव असून रविवारी दुपारी साडेअकराच्या दरम्यान बेदराई विहीर रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. जगदाळे मामा रुग्णालयात महिलेचा मुलगा उपचारार्थ असून घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी जात असताना दुधाळ यांनी ‘तुमची लायकी आहे का, मी नगरसेवक आहे’, असे म्हणून अपशब्द वापरले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास पोलिस नाईक गुरुनाथ शेजाळ करीत आहेत . दरम्यान, शनिवारी पोलिसांत रात्री साडेआठच्या दरम्यान भगवंत मैदानावर महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून सुशांत पवार, मुकेश पवार, बबलू पवार, सनी कापुरे (रा.सोलापूर रस्ता) या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. Vertical Image: English Headline: Crime on corporator in barshiAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवानगरसेवकपोलिससोलापूरSearch Functional Tags: नगरसेवक, पोलिस, सोलापूरTwitter Publish: Meta Description: रुग्णालयातून घरी जात असताना महिलेस बुलेटवरून येऊन अश्‍लील भाषा वापरली, शिवीगाळ करून लज्जा वाटेल अशा असभ्य शब्दांनी मानहानी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.Send as Notification: 

महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा

बार्शी -  रुग्णालयातून घरी जात असताना महिलेस बुलेटवरून येऊन अश्‍लील भाषा वापरली, शिवीगाळ करून लज्जा वाटेल अशा असभ्य शब्दांनी मानहानी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नागजी दुधाळ असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव असून रविवारी दुपारी साडेअकराच्या दरम्यान बेदराई विहीर रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. जगदाळे मामा रुग्णालयात महिलेचा मुलगा उपचारार्थ असून घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी जात असताना दुधाळ यांनी ‘तुमची लायकी आहे का, मी नगरसेवक आहे’, असे म्हणून अपशब्द वापरले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास पोलिस नाईक गुरुनाथ शेजाळ करीत आहेत .

दरम्यान, शनिवारी पोलिसांत रात्री साडेआठच्या दरम्यान भगवंत मैदानावर महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून सुशांत पवार, मुकेश पवार, बबलू पवार, सनी कापुरे (रा.सोलापूर रस्ता) या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

News Item ID: 
599-news_story-1563171845
Mobile Device Headline: 
महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बार्शी -  रुग्णालयातून घरी जात असताना महिलेस बुलेटवरून येऊन अश्‍लील भाषा वापरली, शिवीगाळ करून लज्जा वाटेल अशा असभ्य शब्दांनी मानहानी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नागजी दुधाळ असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव असून रविवारी दुपारी साडेअकराच्या दरम्यान बेदराई विहीर रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. जगदाळे मामा रुग्णालयात महिलेचा मुलगा उपचारार्थ असून घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी जात असताना दुधाळ यांनी ‘तुमची लायकी आहे का, मी नगरसेवक आहे’, असे म्हणून अपशब्द वापरले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास पोलिस नाईक गुरुनाथ शेजाळ करीत आहेत .

दरम्यान, शनिवारी पोलिसांत रात्री साडेआठच्या दरम्यान भगवंत मैदानावर महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून सुशांत पवार, मुकेश पवार, बबलू पवार, सनी कापुरे (रा.सोलापूर रस्ता) या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Vertical Image: 
English Headline: 
Crime on corporator in barshi
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
नगरसेवक, पोलिस, सोलापूर
Twitter Publish: 
Meta Description: 
रुग्णालयातून घरी जात असताना महिलेस बुलेटवरून येऊन अश्‍लील भाषा वापरली, शिवीगाळ करून लज्जा वाटेल अशा असभ्य शब्दांनी मानहानी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Send as Notification: