महास्वामींच्या मठात चोरी; दर्शनाला आलेल्या भाविकांचे मोबाईल गेले चोरीला

सोलापूर : शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली.  यासंदर्भात अनिकेत तानवडे (वय 51) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. तानवडे हे औद्योगिक सल्लागार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त काल दुपारी अडीचच्या सुमारास शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह गेले होते. मठातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तानवडे यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल चोरला. तसेच सिद्धाराम यलशेट्टी यांचा पाच हजारांचा मोबाईल, विनायक गंगाधर बिंबळगी यांचा पाच हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  'शेळगीतील गौडगाव मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पोलिसांचा मठाच्या बाहेर बंदोबस्त होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिघा भाविकांचे मोबाईल चोरले आहेत. मठात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चोरट्याचा शोध सुरु आहे.'  - यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक News Item ID: 599-news_story-1563355132Mobile Device Headline: महास्वामींच्या मठात चोरी; दर्शनाला आलेल्या भाविकांचे मोबाईल गेले चोरीलाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर : शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली.  यासंदर्भात अनिकेत तानवडे (वय 51) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. तानवडे हे औद्योगिक सल्लागार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त काल दुपारी अडीचच्या सुमारास शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह गेले होते. मठातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तानवडे यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल चोरला. तसेच सिद्धाराम यलशेट्टी यांचा पाच हजारांचा मोबाईल, विनायक गंगाधर बिंबळगी यांचा पाच हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  'शेळगीतील गौडगाव मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पोलिसांचा मठाच्या बाहेर बंदोबस्त होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिघा भाविकांचे मोबाईल चोरले आहेत. मठात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चोरट्याचा शोध सुरु आहे.'  - यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक Vertical Image: English Headline: Devotees lost their phone while worshipping at a monastryAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवा सोलापूरखासदारमोबाईलपोलिसSearch Functional Tags: सोलापूर, खासदार, मोबाईल, पोलिसTwitter Publish: Meta Description: शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली. Send as Notification: 

महास्वामींच्या मठात चोरी; दर्शनाला आलेल्या भाविकांचे मोबाईल गेले चोरीला

सोलापूर : शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली. 

यासंदर्भात अनिकेत तानवडे (वय 51) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. तानवडे हे औद्योगिक सल्लागार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त काल दुपारी अडीचच्या सुमारास शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह गेले होते. मठातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तानवडे यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल चोरला. तसेच सिद्धाराम यलशेट्टी यांचा पाच हजारांचा मोबाईल, विनायक गंगाधर बिंबळगी यांचा पाच हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

'शेळगीतील गौडगाव मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पोलिसांचा मठाच्या बाहेर बंदोबस्त होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिघा भाविकांचे मोबाईल चोरले आहेत. मठात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चोरट्याचा शोध सुरु आहे.' 
- यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

News Item ID: 
599-news_story-1563355132
Mobile Device Headline: 
महास्वामींच्या मठात चोरी; दर्शनाला आलेल्या भाविकांचे मोबाईल गेले चोरीला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सोलापूर : शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली. 

यासंदर्भात अनिकेत तानवडे (वय 51) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. तानवडे हे औद्योगिक सल्लागार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त काल दुपारी अडीचच्या सुमारास शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह गेले होते. मठातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तानवडे यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल चोरला. तसेच सिद्धाराम यलशेट्टी यांचा पाच हजारांचा मोबाईल, विनायक गंगाधर बिंबळगी यांचा पाच हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

'शेळगीतील गौडगाव मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पोलिसांचा मठाच्या बाहेर बंदोबस्त होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिघा भाविकांचे मोबाईल चोरले आहेत. मठात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चोरट्याचा शोध सुरु आहे.' 
- यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Vertical Image: 
English Headline: 
Devotees lost their phone while worshipping at a monastry
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा 
Search Functional Tags: 
सोलापूर, खासदार, मोबाईल, पोलिस
Twitter Publish: 
Meta Description: 
शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली. 
Send as Notification: