युतीचा फॉर्म्युला ठरला? भाजप-शिवसेनेतील चर्चेचा पहिला टप्पा पार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि घटकपक्षांच्या युतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. काल (बुधवारी) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळाली


                   युतीचा फॉर्म्युला ठरला? भाजप-शिवसेनेतील चर्चेचा पहिला टप्पा पार
<strong>मुंबई</strong> : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि घटकपक्षांच्या युतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. काल (बुधवारी) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळाली