यशवंत पंचायतराजमध्ये पुणे विभागात कडेगावचा झेंडा 

कडेगाव - यशवंत पंचायतराज अभियान पुणे विभागात उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये कडेगाव पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.  गेल्या महिन्यापूर्वी यशवंत पंचायतराज अभियान कमिटीने कडेगाव पंचायत समितीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कडेगाव पंचायत समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले होते.  पंचायत समितीने मिळविलेल्या यशाबद्दल बोलताना सभापती मंदाताई करांडे म्हणाल्या,यशवंत पंचायतराज अभियानामध्ये कडेगाव पंचायत समितीला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.गेल्या काही दिवसापासून पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य,अधिकारी तसेच कर्मचारी यांनी या अभियानात प्रथम क्रमांक येण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.अखेर  त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने यश मिळाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी बळकठी मिळाली आहे. येथून पुढच्या काळात आणखी जोमाने काम करून राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.  गटविकास अधिकारी राहुल देसाई म्हणाले,कडेगाव पंचायत समितीने शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.त्यामुळे तालुक्‍यात मोठ्याप्रमाणात विकास झाला. यशवंत पंचायतराज अभियानात मिळालेले यश म्हणजे टीमवर्क आहे.सर्वांनी सचोटीने व प्रामाणिकपणे काम केल्याने आपल्या पंचायत समितीच्या पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.तर आता पंचायत समिती राज्यात क्रमांक मिळविण्यासाठी सज्ज झाली असून राज्यातही पंचायत समिती अव्वल स्थान मिळवेल.    News Item ID: 599-news_story-1563708023Mobile Device Headline: यशवंत पंचायतराजमध्ये पुणे विभागात कडेगावचा झेंडा Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कडेगाव - यशवंत पंचायतराज अभियान पुणे विभागात उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये कडेगाव पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.  गेल्या महिन्यापूर्वी यशवंत पंचायतराज अभियान कमिटीने कडेगाव पंचायत समितीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कडेगाव पंचायत समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले होते.  पंचायत समितीने मिळविलेल्या यशाबद्दल बोलताना सभापती मंदाताई करांडे म्हणाल्या,यशवंत पंचायतराज अभियानामध्ये कडेगाव पंचायत समितीला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.गेल्या काही दिवसापासून पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य,अधिकारी तसेच कर्मचारी यांनी या अभियानात प्रथम क्रमांक येण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.अखेर  त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने यश मिळाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी बळकठी मिळाली आहे. येथून पुढच्या काळात आणखी जोमाने काम करून राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.  गटविकास अधिकारी राहुल देसाई म्हणाले,कडेगाव पंचायत समितीने शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.त्यामुळे तालुक्‍यात मोठ्याप्रमाणात विकास झाला. यशवंत पंचायतराज अभियानात मिळालेले यश म्हणजे टीमवर्क आहे.सर्वांनी सचोटीने व प्रामाणिकपणे काम केल्याने आपल्या पंचायत समितीच्या पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.तर आता पंचायत समिती राज्यात क्रमांक मिळविण्यासाठी सज्ज झाली असून राज्यातही पंचायत समिती अव्वल स्थान मिळवेल.    Vertical Image: English Headline: Kadegaon First in Yashwant Panchayatraj in Pune Division Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवापुणेविभागsectionsपंचायत समितीविकासSearch Functional Tags: पुणे, विभाग, Sections, पंचायत समिती, विकासTwitter Publish: Send as Notification: 

यशवंत पंचायतराजमध्ये पुणे विभागात कडेगावचा झेंडा 

कडेगाव - यशवंत पंचायतराज अभियान पुणे विभागात उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये कडेगाव पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.  गेल्या महिन्यापूर्वी यशवंत पंचायतराज अभियान कमिटीने कडेगाव पंचायत समितीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कडेगाव पंचायत समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले होते. 

पंचायत समितीने मिळविलेल्या यशाबद्दल बोलताना सभापती मंदाताई करांडे म्हणाल्या,यशवंत पंचायतराज अभियानामध्ये कडेगाव पंचायत समितीला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.गेल्या काही दिवसापासून पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य,अधिकारी तसेच कर्मचारी यांनी या अभियानात प्रथम क्रमांक येण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.अखेर 
त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने यश मिळाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी बळकठी मिळाली आहे. येथून पुढच्या काळात आणखी जोमाने काम करून राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

गटविकास अधिकारी राहुल देसाई म्हणाले,कडेगाव पंचायत समितीने शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.त्यामुळे तालुक्‍यात मोठ्याप्रमाणात विकास झाला. यशवंत पंचायतराज अभियानात मिळालेले यश म्हणजे टीमवर्क आहे.सर्वांनी सचोटीने व प्रामाणिकपणे काम केल्याने आपल्या पंचायत समितीच्या पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.तर आता पंचायत समिती राज्यात क्रमांक मिळविण्यासाठी सज्ज झाली असून राज्यातही पंचायत समिती अव्वल स्थान मिळवेल. 

News Item ID: 
599-news_story-1563708023
Mobile Device Headline: 
यशवंत पंचायतराजमध्ये पुणे विभागात कडेगावचा झेंडा 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कडेगाव - यशवंत पंचायतराज अभियान पुणे विभागात उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये कडेगाव पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.  गेल्या महिन्यापूर्वी यशवंत पंचायतराज अभियान कमिटीने कडेगाव पंचायत समितीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कडेगाव पंचायत समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले होते. 

पंचायत समितीने मिळविलेल्या यशाबद्दल बोलताना सभापती मंदाताई करांडे म्हणाल्या,यशवंत पंचायतराज अभियानामध्ये कडेगाव पंचायत समितीला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.गेल्या काही दिवसापासून पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य,अधिकारी तसेच कर्मचारी यांनी या अभियानात प्रथम क्रमांक येण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.अखेर 
त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने यश मिळाल्याने तालुक्‍याच्या विकासाला मोठी बळकठी मिळाली आहे. येथून पुढच्या काळात आणखी जोमाने काम करून राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

गटविकास अधिकारी राहुल देसाई म्हणाले,कडेगाव पंचायत समितीने शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.त्यामुळे तालुक्‍यात मोठ्याप्रमाणात विकास झाला. यशवंत पंचायतराज अभियानात मिळालेले यश म्हणजे टीमवर्क आहे.सर्वांनी सचोटीने व प्रामाणिकपणे काम केल्याने आपल्या पंचायत समितीच्या पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.तर आता पंचायत समिती राज्यात क्रमांक मिळविण्यासाठी सज्ज झाली असून राज्यातही पंचायत समिती अव्वल स्थान मिळवेल. 

Vertical Image: 
English Headline: 
Kadegaon First in Yashwant Panchayatraj in Pune Division
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पुणे, विभाग, Sections, पंचायत समिती, विकास
Twitter Publish: 
Send as Notification: