'राज ठाकरे, अजित पवार भ्रमीष्ट झालेले नेते'

पंढरपूर : ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी लगावला. तानाजी सावंत आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. विठ्ठल दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले . राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह काँगेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीन हटवा आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच्या या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता मंत्री सावंत यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांचा नामोल्लोख न करता टीका केली. सत्तेशिवाय बैचेन असलेले काही नेते ईव्हीएम मशीनवर शंका घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणताच प्रश्न नाही. नैराश्येतून एकत्रित आलेले हे नेते सरकार विरोधात एकत्रित आल्याचेही मंत्री सावंत यांनी म्हटले. यावेळी सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत, अनिल सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महावीर देशमुख आदी उपस्थित होते. News Item ID: 599-news_story-1564821018Mobile Device Headline: 'राज ठाकरे, अजित पवार भ्रमीष्ट झालेले नेते'Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पंढरपूर : ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी लगावला. तानाजी सावंत आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. विठ्ठल दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले . राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह काँगेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीन हटवा आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच्या या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता मंत्री सावंत यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांचा नामोल्लोख न करता टीका केली. सत्तेशिवाय बैचेन असलेले काही नेते ईव्हीएम मशीनवर शंका घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणताच प्रश्न नाही. नैराश्येतून एकत्रित आलेले हे नेते सरकार विरोधात एकत्रित आल्याचेही मंत्री सावंत यांनी म्हटले. यावेळी सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत, अनिल सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महावीर देशमुख आदी उपस्थित होते. Vertical Image: English Headline: Shivsena leader Tanaji Sawant attacks Raj Thackeray and Ajit Pawar on EVMAuthor Type: External Authorभारत नागणेराज ठाकरेraj thakreअजित पवारईव्हीएमपंढरपूरजलसंधारणतानाजी सावंतSearch Functional Tags: राज ठाकरे, Raj Thakre, अजित पवार, ईव्हीएम, पंढरपूर, जलसंधारण, तानाजी सावंतTwitter Publish: Meta Description: ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी लगावला.Send as Notification: 

'राज ठाकरे, अजित पवार भ्रमीष्ट झालेले नेते'

पंढरपूर : ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी लगावला.

तानाजी सावंत आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. विठ्ठल दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले .

राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह काँगेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीन हटवा आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच्या या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता मंत्री सावंत यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांचा नामोल्लोख न करता टीका केली.

सत्तेशिवाय बैचेन असलेले काही नेते ईव्हीएम मशीनवर शंका घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणताच प्रश्न नाही. नैराश्येतून एकत्रित आलेले हे नेते सरकार विरोधात एकत्रित आल्याचेही मंत्री सावंत यांनी म्हटले. यावेळी सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत, अनिल सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महावीर देशमुख आदी उपस्थित होते.

News Item ID: 
599-news_story-1564821018
Mobile Device Headline: 
'राज ठाकरे, अजित पवार भ्रमीष्ट झालेले नेते'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पंढरपूर : ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी लगावला.

तानाजी सावंत आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. विठ्ठल दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले .

राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह काँगेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीन हटवा आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच्या या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता मंत्री सावंत यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांचा नामोल्लोख न करता टीका केली.

सत्तेशिवाय बैचेन असलेले काही नेते ईव्हीएम मशीनवर शंका घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणताच प्रश्न नाही. नैराश्येतून एकत्रित आलेले हे नेते सरकार विरोधात एकत्रित आल्याचेही मंत्री सावंत यांनी म्हटले. यावेळी सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत, अनिल सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महावीर देशमुख आदी उपस्थित होते.

Vertical Image: 
English Headline: 
Shivsena leader Tanaji Sawant attacks Raj Thackeray and Ajit Pawar on EVM
Author Type: 
External Author
भारत नागणे
Search Functional Tags: 
राज ठाकरे, Raj Thakre, अजित पवार, ईव्हीएम, पंढरपूर, जलसंधारण, तानाजी सावंत
Twitter Publish: 
Meta Description: 
ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी लगावला.
Send as Notification: