राज ठाकरे यांचं कोहिनूर मिल प्रकरण आहे तरी काय?

राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत ईडीने नोटीस बजावली आहे. राज ठाकरेंचा या व्यवहारात काय सहभाग होता?