राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तर्कवितर्क

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. देशामध्ये जी सध्या परिस्थिती आहे त्याला निवडणुकीतून नव्हे, तर आंदोलनातून उत्तर देण्याची गरज असल्याची भूमिका राज ठाकरे


                   राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तर्कवितर्क
<strong>मुंबई :</strong> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. देशामध्ये जी सध्या परिस्थिती आहे त्याला निवडणुकीतून नव्हे, तर आंदोलनातून उत्तर देण्याची गरज असल्याची भूमिका राज ठाकरे