राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरे म्हणतात…

नगर: नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राज ठाकरेंकडून तुम्ही राजकारणातला कोणता धडा घेतला? यावर मी राजकारणाचे धडे लोकांकडून घेत असतो किंवा तसा प्रयत्न करतो. मी पहिला धडा घेतलाय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ते मला नेहमी सांगायचे जे काही करणार असशील ते 100 वेळा विचार करून कर एकदा बाण सुटला की परत येत नाही. असं उत्तर देताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज केला. पुढे बोलताना आदित्य म्हणाले, दुसरा धडा मी माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलाय.. जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं कधी नाटकं करायचं नाही आणि लोकांशी कधी खोटं बोलायचं नाही या दोन गोष्टी घेऊन मी पुढं चाललो आहे. बाकी लोकांचे आशीर्वाद आणि लोकांकडून शिकायचं असतं आणि तसं पाहायला गेलं तर राजकारण ही काही शिकायची गोष्ट नसते. राजकारणात फक्त धडे घेऊन चालत नाही. तुम्हाला त्याचं गांभीर्य असणे गरजेचे असते. आवडीने केलं तर तुम्हाला कुठलेही धडे घेण्याची गरज नाहीये, असंही ते म्हणाले. News Item ID: 599-news_story-1563815235Mobile Device Headline: राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरे म्हणतात…Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: नगर: नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राज ठाकरेंकडून तुम्ही राजकारणातला कोणता धडा घेतला? यावर मी राजकारणाचे धडे लोकांकडून घेत असतो किंवा तसा प्रयत्न करतो. मी पहिला धडा घेतलाय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ते मला नेहमी सांगायचे जे काही करणार असशील ते 100 वेळा विचार करून कर एकदा बाण सुटला की परत येत नाही. असं उत्तर देताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज केला. पुढे बोलताना आदित्य म्हणाले, दुसरा धडा मी माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलाय.. जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं कधी नाटकं करायचं नाही आणि लोकांशी कधी खोटं बोलायचं नाही या दोन गोष्टी घेऊन मी पुढं चाललो आहे. बाकी लोकांचे आशीर्वाद आणि लोकांकडून शिकायचं असतं आणि तसं पाहायला गेलं तर राजकारण ही काही शिकायची गोष्ट नसते. राजकारणात फक्त धडे घेऊन चालत नाही. तुम्हाला त्याचं गांभीर्य असणे गरजेचे असते. आवडीने केलं तर तुम्हाला कुठलेही धडे घेण्याची गरज नाहीये, असंही ते म्हणाले. Vertical Image: English Headline: Aditya thackreay Commented on raj thackreayAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाआदित्य ठाकरेराजकारणबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेSearch Functional Tags: आदित्य ठाकरे, राजकारण, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेTwitter Publish: Meta Description: नगर: नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.Send as Notification: 

राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरे म्हणतात…

नगर: नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

राज ठाकरेंकडून तुम्ही राजकारणातला कोणता धडा घेतला? यावर मी राजकारणाचे धडे लोकांकडून घेत असतो किंवा तसा प्रयत्न करतो. मी पहिला धडा घेतलाय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ते मला नेहमी सांगायचे जे काही करणार असशील ते 100 वेळा विचार करून कर एकदा बाण सुटला की परत येत नाही. असं उत्तर देताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज केला.

पुढे बोलताना आदित्य म्हणाले, दुसरा धडा मी माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलाय.. जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं कधी नाटकं करायचं नाही आणि लोकांशी कधी खोटं बोलायचं नाही या दोन गोष्टी घेऊन मी पुढं चाललो आहे.

बाकी लोकांचे आशीर्वाद आणि लोकांकडून शिकायचं असतं आणि तसं पाहायला गेलं तर राजकारण ही काही शिकायची गोष्ट नसते. राजकारणात फक्त धडे घेऊन चालत नाही. तुम्हाला त्याचं गांभीर्य असणे गरजेचे असते. आवडीने केलं तर तुम्हाला कुठलेही धडे घेण्याची गरज नाहीये, असंही ते म्हणाले.

News Item ID: 
599-news_story-1563815235
Mobile Device Headline: 
राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरे म्हणतात…
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नगर: नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

राज ठाकरेंकडून तुम्ही राजकारणातला कोणता धडा घेतला? यावर मी राजकारणाचे धडे लोकांकडून घेत असतो किंवा तसा प्रयत्न करतो. मी पहिला धडा घेतलाय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ते मला नेहमी सांगायचे जे काही करणार असशील ते 100 वेळा विचार करून कर एकदा बाण सुटला की परत येत नाही. असं उत्तर देताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज केला.

पुढे बोलताना आदित्य म्हणाले, दुसरा धडा मी माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलाय.. जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं कधी नाटकं करायचं नाही आणि लोकांशी कधी खोटं बोलायचं नाही या दोन गोष्टी घेऊन मी पुढं चाललो आहे.

बाकी लोकांचे आशीर्वाद आणि लोकांकडून शिकायचं असतं आणि तसं पाहायला गेलं तर राजकारण ही काही शिकायची गोष्ट नसते. राजकारणात फक्त धडे घेऊन चालत नाही. तुम्हाला त्याचं गांभीर्य असणे गरजेचे असते. आवडीने केलं तर तुम्हाला कुठलेही धडे घेण्याची गरज नाहीये, असंही ते म्हणाले.

Vertical Image: 
English Headline: 
Aditya thackreay Commented on raj thackreay
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आदित्य ठाकरे, राजकारण, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे
Twitter Publish: 
Meta Description: 
नगर: नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
Send as Notification: