राजकिय भविष्यांची चिंता असणारे आघाडीचे नेते रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात

कोल्हापूर -  भाजपमध्ये यावे म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री - अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  मी टोपी फेकलेली आहे ती कुणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा केला असावा असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. श्री. मुश्रीफ हे सर्हदयी माणूस आहेत.  ते अनुभवी आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे,  असेही ते म्हणाले.  राष्ट्रवादीचे दहा - बारा आमदार भाजपमध्ये येणार आहेत त्यात कोल्हापूरचा कुणाचाही समावेश नाही, असा खुलासाही श्री पाटील यांनी यावेळी केला News Item ID: 599-news_story-1563529413Mobile Device Headline: राजकिय भविष्यांची चिंता असणारे आघाडीचे नेते रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतातAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर -  भाजपमध्ये यावे म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री - अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  मी टोपी फेकलेली आहे ती कुणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा केला असावा असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. श्री. मुश्रीफ हे सर्हदयी माणूस आहेत.  ते अनुभवी आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे,  असेही ते म्हणाले.  राष्ट्रवादीचे दहा - बारा आमदार भाजपमध्ये येणार आहेत त्यात कोल्हापूरचा कुणाचाही समावेश नाही, असा खुलासाही श्री पाटील यांनी यावेळी केला Vertical Image: English Headline: BJP state President Chandrakant Patil commentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरचंद्रकांत पाटीलchandrakant patilआमदारटोलहसन मुश्रीफSearch Functional Tags: कोल्हापूर, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, आमदार, टोल, हसन मुश्रीफTwitter Publish: Send as Notification: 

राजकिय भविष्यांची चिंता असणारे आघाडीचे नेते रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात

कोल्हापूर -  भाजपमध्ये यावे म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री - अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  मी टोपी फेकलेली आहे ती कुणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा केला असावा असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. श्री. मुश्रीफ हे सर्हदयी माणूस आहेत.  ते अनुभवी आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे,  असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादीचे दहा - बारा आमदार भाजपमध्ये येणार आहेत त्यात कोल्हापूरचा कुणाचाही समावेश नाही, असा खुलासाही श्री पाटील यांनी यावेळी केला

News Item ID: 
599-news_story-1563529413
Mobile Device Headline: 
राजकिय भविष्यांची चिंता असणारे आघाडीचे नेते रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर -  भाजपमध्ये यावे म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री - अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  मी टोपी फेकलेली आहे ती कुणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा केला असावा असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. श्री. मुश्रीफ हे सर्हदयी माणूस आहेत.  ते अनुभवी आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे,  असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादीचे दहा - बारा आमदार भाजपमध्ये येणार आहेत त्यात कोल्हापूरचा कुणाचाही समावेश नाही, असा खुलासाही श्री पाटील यांनी यावेळी केला

Vertical Image: 
English Headline: 
BJP state President Chandrakant Patil comment
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, आमदार, टोल, हसन मुश्रीफ
Twitter Publish: 
Send as Notification: