राज्य सरकार पतंजलीवर मेहेरबान, लातूरमधील 400 एकर जमीन दिली, अवघ्या चार दिवसात मंजूरी

लातूर : जागतिक योग दिनाच्या दिवशी (21 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्यासोबत योगासने केली. त्याच दिवशी रामदेव बाबांच्या पतंजलीला राज्यात नवीन उद्योग सुरु करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. अवघ्या चार दिवसात तसे पत्र काढण्यात आले आणि पतंजलीला लातूरमधल्या औसा येथील 400 एकर जमीनदेखील मिळाली. सोबत अनेक


                   राज्य सरकार पतंजलीवर मेहेरबान, लातूरमधील 400 एकर जमीन दिली, अवघ्या चार दिवसात मंजूरी
<strong>लातूर</strong> : जागतिक योग दिनाच्या दिवशी (21 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्यासोबत योगासने केली. त्याच दिवशी रामदेव बाबांच्या पतंजलीला राज्यात नवीन उद्योग सुरु करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. अवघ्या चार दिवसात तसे पत्र काढण्यात आले आणि पतंजलीला लातूरमधल्या औसा येथील 400 एकर जमीनदेखील मिळाली. सोबत अनेक