राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली, एमपीएससीचा पेपरही पुढे ढकलला

मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली आहे. विद्यार्थी जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करू शकणार आहेत. राज्याच्या सीईटी सेलला विद्यार्थ्यांच्या इमेल द्वारे प्राप्त मागणीनंतर पूरस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये एमबीबीएस/ बीडीएसच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी


                   राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली, एमपीएससीचा पेपरही पुढे ढकलला
<strong>मुंबई :</strong> राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली आहे. विद्यार्थी जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करू शकणार आहेत. राज्याच्या सीईटी सेलला विद्यार्थ्यांच्या इमेल द्वारे प्राप्त मागणीनंतर पूरस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये एमबीबीएस/ बीडीएसच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी