राज्यपालांकडे ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच : संजय राऊत

मुंबई : "राज्यपालांसोबतची भेट ही राजकीय नसून सदिच्छा भेट आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यानंतर, संजय राऊत आज (4  नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.


                   राज्यपालांकडे ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच : संजय राऊत
<strong>मुंबई :</strong> "राज्यपालांसोबतची भेट ही राजकीय नसून सदिच्छा भेट आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यानंतर, संजय राऊत आज (4  नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.