राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह, भाविकांच्या गर्दीनं मंदिरं फुलली

मुंबई : आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी गर्दी केली. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरु आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी जमली आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत तर अनेक ठिकाणच्या मंदिरात


                   राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह, भाविकांच्या गर्दीनं मंदिरं फुलली
<strong>मुंबई :</strong> आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी गर्दी केली. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरु आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी जमली आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत तर अनेक ठिकाणच्या मंदिरात