राणेंना पराभवाची हॅटट्रिक करायची असेल, तर निवडणूक लढवावी, केसरकरांचा सल्ला

सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांनी निवडणूक लढवू नये, अन्यथा पराभवाची हॅटट्रिक होईल, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. सिंधुदुर्गात पराभूत झालेला नेता पुन्हा निवडून येत नाही, या इतिहासाची आठवणही केसरकरांनी राणेंना करुन दिली. नारायण राणे दोन वेळा हरले आहेत. एकदा सिंधुदुर्गात आणि दुसऱ्यांदा वांद्र्यात. याला हॅटट्रिक म्हटलं


                   राणेंना पराभवाची हॅटट्रिक करायची असेल, तर निवडणूक लढवावी, केसरकरांचा सल्ला
<strong>सिंधुदुर्ग :</strong> खासदार नारायण राणे यांनी निवडणूक लढवू नये, अन्यथा पराभवाची हॅटट्रिक होईल, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. सिंधुदुर्गात पराभूत झालेला नेता पुन्हा निवडून येत नाही, या इतिहासाची आठवणही केसरकरांनी राणेंना करुन दिली. नारायण राणे दोन वेळा हरले आहेत. एकदा सिंधुदुर्गात आणि दुसऱ्यांदा वांद्र्यात. याला हॅटट्रिक म्हटलं