रत्नागिरीत डोंगर, जमीन खचण्याचे सत्र सुरुच, अनेक घरांना धोका

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात डोंगर, जमीन खचण्याचे सत्र सुरुच आहे. यंदाच्या पावसात जिल्ह्यातील अनेक भागात डोंगर खचण्याचे प्रमाण ठिकठिकाणी वाढत गेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कुठे कुठे डोंगर खचला आणि जमीन खचली यावर एक नजर टाकूया. - जिल्ह्यात सुरुवातीला चिपळूणमधील चिवेली येथील डोंगर खचला. त्यामुळे माती आणि दरड महामार्गावर आल्याने महामार्ग


                   रत्नागिरीत डोंगर, जमीन खचण्याचे सत्र सुरुच, अनेक घरांना धोका
<strong>रत्नागिरी :</strong> रत्नागिरी जिल्ह्यात डोंगर, जमीन खचण्याचे सत्र सुरुच आहे. यंदाच्या पावसात जिल्ह्यातील अनेक भागात डोंगर खचण्याचे प्रमाण ठिकठिकाणी वाढत गेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कुठे कुठे डोंगर खचला आणि जमीन खचली यावर एक नजर टाकूया. - जिल्ह्यात सुरुवातीला चिपळूणमधील चिवेली येथील डोंगर खचला. त्यामुळे माती आणि दरड महामार्गावर आल्याने महामार्ग