रिफ्यूजी महिलांनी उभारला बाहुल्यांचा संसार

जुन्यापुराण्या चिंध्या शिवून या रंगीत बाहुल्यांमध्ये जीव ओतणाऱ्या महिलांचं आयुष्य मात्र बेरंग आहे. घरदार सोडून परक्या देशात त्यांनी आसरा घेतलाय.