रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या कोचपदी?

टीम इंडियाच्या कोचपदासाठी सहा नावं शर्यतीत आहेत. यांच्यापैकी कोण हे पद पटकावणार? याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान कोच रवी शास्त्री यांनाच पुन्हा संधी मिळणार का?