रवीशकुमार यांना पुरस्कार मिळालेले रॅमन मॅगसेसे कोण आहेत?

पत्रकार रवीश कुमार यांना 2019साठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह एकूण पाच जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.