राष्ट्रीय आपत्ती कधी जाहीर करता येते?

मुंबई : महाराष्ट्रातले 6 जिल्हे महापुराच्या संकटात आहेत. महापुरामुळे कोल्हापूरमध्ये दोन लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यातच आज सकाळी सांगलीमध्ये बोट उलटून डझनभर माणसांनी जीव गमावला. कराडमध्ये कृष्णेच्या पाण्याने शेकडो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. सिंधुदुर्गात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे आणि रत्नागिरी, रायगडमध्ये नद्यांनी विक्राळ रुप धारण


                   राष्ट्रीय आपत्ती कधी जाहीर करता येते?
<strong>मुंबई</strong> : महाराष्ट्रातले 6 जिल्हे महापुराच्या संकटात आहेत. महापुरामुळे कोल्हापूरमध्ये दोन लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यातच आज सकाळी सांगलीमध्ये बोट उलटून डझनभर माणसांनी जीव गमावला. कराडमध्ये कृष्णेच्या पाण्याने शेकडो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. सिंधुदुर्गात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे आणि रत्नागिरी, रायगडमध्ये नद्यांनी विक्राळ रुप धारण