राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष आहे का? निवडणूक आयोगाचा सवाल

तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही पाठवण्यात आली आहे.