राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी होण्याची शक्यता, उद्या प्रवेश होणार?

मुंबई :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. याआधीही जेव्हा भुजबळांच्या शिवसेनेतील प्रवेशावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलेलं, तेव्हा वेळ येईल, तेव्हा सगळं कळेलच, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. तेव्हापासूनच भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आलं होतं. छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये


                   राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी होण्याची शक्यता, उद्या प्रवेश होणार?
<strong>मुंबई : </strong> राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. याआधीही जेव्हा भुजबळांच्या शिवसेनेतील प्रवेशावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलेलं, तेव्हा वेळ येईल, तेव्हा सगळं कळेलच, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. तेव्हापासूनच भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आलं होतं. छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये