राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर, चित्रा वाघांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. पुण्याच्या माजी शहराध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


                   राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर, चित्रा वाघांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा
<strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. पुण्याच्या माजी शहराध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.