राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता दोन झेंडे फडकणार, अजित पवारांची घोषणा

परभणी : राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत यापुढे पक्षाच्या झेंड्यासह भगवा झेंडा फडकणार आहे. या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत अजित पवारांनी ही घोषणा केली.

राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता पक्षाचा आणि भगवा झेंडा


                   राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता दोन झेंडे फडकणार, अजित पवारांची घोषणा
<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत यापुढे पक्षाच्या झेंड्यासह भगवा झेंडा फडकणार आहे. या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत अजित पवारांनी ही घोषणा केली.</p> <p style="text-align: justify;">राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता पक्षाचा आणि भगवा झेंडा