राष्ट्रवादीतील अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात : गिरीश महाजन

नाशिक : 'आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही', अशी शपथ राष्ट्रवादीला आता घ्यावी लागत आहे. आज अशी शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतले अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. सध्या माझा निम्मा दिवस भाजप प्रवेशाची यादी पाहण्यातच


                   राष्ट्रवादीतील अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात : गिरीश महाजन
<strong>नाशिक : </strong>'आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही', अशी शपथ राष्ट्रवादीला आता घ्यावी लागत आहे. आज अशी शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतले अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. सध्या माझा निम्मा दिवस भाजप प्रवेशाची यादी पाहण्यातच