राष्ट्रवादीमुळे हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता, 10 तारखेला निर्णय जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक

इंदापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसणार आहे. आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारण ठरण्याची शक्यता आहे. कारण, माजी संसदीय कामकाजमंत्री आणि काँग्रेसमधील मोठं नाव इंदापूरचे हर्षवर्धन पाटील लवकरच काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होती. त्यावेळी त्यांनी


                   राष्ट्रवादीमुळे हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता, 10 तारखेला निर्णय जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक
<strong>इंदापूर :</strong> विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसणार आहे. आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारण ठरण्याची शक्यता आहे. कारण, माजी संसदीय कामकाजमंत्री आणि काँग्रेसमधील मोठं नाव इंदापूरचे हर्षवर्धन पाटील लवकरच काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होती. त्यावेळी त्यांनी