रोहितदास महाराजांचे मंदिर पाडल्याने पंजाबमध्ये बंद

चंदीगड : दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधामुळे 'पंजाब बंद'ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये पतियाळा आणि जालंधर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच हरियाणामध्येही रविदास सभाशी निगडित भाविकांनी कर्नाळमध्ये अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग आणि कर्नाळ-मेरठ रस्त्यावर धरणे सुरु केले आहे. तसेच शैक्षणिक संस्था काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलन मिटविण्यासाठी पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र, आंदोलकांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही.  तसेच दिल्ली-अंबाला रस्ता आणि कर्नाळ-मेरठवर कोंडी झाल्याने अनेक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या बंदमध्ये जालंधर, पतियाळा, बर्नाळा, फझिका, समाना, फेरोझेपूर आणि मोगा भागातून पूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. या भागातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. News Item ID: 599-news_story-1565688494Mobile Device Headline: रोहितदास महाराजांचे मंदिर पाडल्याने पंजाबमध्ये बंदAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: चंदीगड : दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधामुळे 'पंजाब बंद'ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये पतियाळा आणि जालंधर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच हरियाणामध्येही रविदास सभाशी निगडित भाविकांनी कर्नाळमध्ये अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग आणि कर्नाळ-मेरठ रस्त्यावर धरणे सुरु केले आहे. तसेच शैक्षणिक संस्था काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलन मिटविण्यासाठी पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र, आंदोलकांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही.  तसेच दिल्ली-अंबाला रस्ता आणि कर्नाळ-मेरठवर कोंडी झाल्याने अनेक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या बंदमध्ये जालंधर, पतियाळा, बर्नाळा, फझिका, समाना, फेरोझेपूर आणि मोगा भागातून पूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. या भागातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. Vertical Image: English Headline: Punjab Bandh Complete Shutdown in Patiala and Jalandhar Schools Colleges Closed in KapurthalaAuthor Type: External Authorवृत्तसंस्थापंजाबमहामार्गआंदोलनagitationपोलिसSearch Functional Tags: पंजाब, महामार्ग, आंदोलन, agitation, पोलिसTwitter Publish: Meta Description: दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधामुळे 'पंजाब बंद'ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये पतियाळा आणि जालंधर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. Send as Notification: 

रोहितदास महाराजांचे मंदिर पाडल्याने पंजाबमध्ये बंद

चंदीगड : दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधामुळे 'पंजाब बंद'ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये पतियाळा आणि जालंधर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

तसेच हरियाणामध्येही रविदास सभाशी निगडित भाविकांनी कर्नाळमध्ये अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग आणि कर्नाळ-मेरठ रस्त्यावर धरणे सुरु केले आहे. तसेच शैक्षणिक संस्था काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलन मिटविण्यासाठी पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र, आंदोलकांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. 

तसेच दिल्ली-अंबाला रस्ता आणि कर्नाळ-मेरठवर कोंडी झाल्याने अनेक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या बंदमध्ये जालंधर, पतियाळा, बर्नाळा, फझिका, समाना, फेरोझेपूर आणि मोगा भागातून पूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. या भागातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

News Item ID: 
599-news_story-1565688494
Mobile Device Headline: 
रोहितदास महाराजांचे मंदिर पाडल्याने पंजाबमध्ये बंद
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

चंदीगड : दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधामुळे 'पंजाब बंद'ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये पतियाळा आणि जालंधर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

तसेच हरियाणामध्येही रविदास सभाशी निगडित भाविकांनी कर्नाळमध्ये अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग आणि कर्नाळ-मेरठ रस्त्यावर धरणे सुरु केले आहे. तसेच शैक्षणिक संस्था काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलन मिटविण्यासाठी पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र, आंदोलकांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. 

तसेच दिल्ली-अंबाला रस्ता आणि कर्नाळ-मेरठवर कोंडी झाल्याने अनेक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या बंदमध्ये जालंधर, पतियाळा, बर्नाळा, फझिका, समाना, फेरोझेपूर आणि मोगा भागातून पूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. या भागातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Punjab Bandh Complete Shutdown in Patiala and Jalandhar Schools Colleges Closed in Kapurthala
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
पंजाब, महामार्ग, आंदोलन, agitation, पोलिस
Twitter Publish: 
Meta Description: 
दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधामुळे 'पंजाब बंद'ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये पतियाळा आणि जालंधर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
Send as Notification: