राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावर रोखले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते.  Congress leader Rahul Gandhi onboard flight to Srinagar. A delegation of Opposition leaders, including Rahul Gandhi, are visiting Jammu & Kashmir today. pic.twitter.com/ixBkANgksg — ANI (@ANI) August 24, 2019 राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. तरीही हे सर्वजण आज सकाळी श्रीनगरला रवाना झाले होते. पण, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे सुमारे 11 नेते काश्‍मीर खोऱ्याला भेट देण्यासाठी गेले होते. ही नेतेमंडळी लोकांबरोबर संवाद साधत येथील परिस्थितीही जाणून घेणार होते.  Opposition leaders D Raja, Sharad Yadav,Majeed Memon and Manoj Jha onboard flight to Srinagar.Opposition delegation including Rahul Gandhi are visiting Jammu & Kashmir today. pic.twitter.com/a5gxyy2i2o — ANI (@ANI) August 24, 2019 विरोधकांच्या या शिष्टमंडळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा समावेश आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे तिरूची सिवा, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहेत.  News Item ID: 599-news_story-1566630690Mobile Device Headline: राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावर रोखलेAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते.  Congress leader Rahul Gandhi onboard flight to Srinagar. A delegation of Opposition leaders, including Rahul Gandhi, are visiting Jammu & Kashmir today. pic.twitter.com/ixBkANgksg — ANI (@ANI) August 24, 2019 राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. तरीही हे सर्वजण आज सकाळी श्रीनगरला रवाना झाले होते. पण, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे सुमारे 11 नेते काश्‍मीर खोऱ्याला भेट देण्यासाठी गेले होते. ही नेतेमंडळी लोकांबरोबर संवाद साधत येथील परिस्थितीही जाणून घेणार होते.  Opposition leaders D Raja, Sharad Yadav,Majeed Memon and Manoj Jha onboard flight to Srinagar.Opposition delegation including Rahul Gandhi are visiting Jammu & Kashmir today. pic.twitter.com/a5gxyy2i2o — ANI (@ANI) August 24, 2019 विरोधकांच्या या शिष्टमंडळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा समावेश आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे तिरूची सिवा, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहेत.  Vertical Image: English Headline: Congress leader Rahul Gandhi onboard flight to SrinagarAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाराहुल गांधीकाश्‍मीरजम्मूकलम 370section 370काँग्रेसindian national congressभारतराष्ट्रवादी काँग्रेसnationalist cogress partyगुलाम नबी आझादSearch Functional Tags: राहुल गांधी, काश्‍मीर, जम्मू, कलम 370, Section 370, काँग्रेस, Indian National Congress, भारत, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, गुलाम नबी आझादTwitter Publish: Meta Description: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले. Send as Notification: 

राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावर रोखले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते. 

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. तरीही हे सर्वजण आज सकाळी श्रीनगरला रवाना झाले होते. पण, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे सुमारे 11 नेते काश्‍मीर खोऱ्याला भेट देण्यासाठी गेले होते. ही नेतेमंडळी लोकांबरोबर संवाद साधत येथील परिस्थितीही जाणून घेणार होते. 

विरोधकांच्या या शिष्टमंडळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा समावेश आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे तिरूची सिवा, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहेत. 

News Item ID: 
599-news_story-1566630690
Mobile Device Headline: 
राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावर रोखले
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते. 

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. तरीही हे सर्वजण आज सकाळी श्रीनगरला रवाना झाले होते. पण, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे सुमारे 11 नेते काश्‍मीर खोऱ्याला भेट देण्यासाठी गेले होते. ही नेतेमंडळी लोकांबरोबर संवाद साधत येथील परिस्थितीही जाणून घेणार होते. 

विरोधकांच्या या शिष्टमंडळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा समावेश आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे तिरूची सिवा, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहेत. 

Vertical Image: 
English Headline: 
Congress leader Rahul Gandhi onboard flight to Srinagar
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
राहुल गांधी, काश्‍मीर, जम्मू, कलम 370, Section 370, काँग्रेस, Indian National Congress, भारत, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, गुलाम नबी आझाद
Twitter Publish: 
Meta Description: 
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले. 
Send as Notification: