लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभरात राज्यातील 15 खासदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरातच महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक आमदारांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. आता त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपत आला आहे. मात्र अद्यापही त्या याचिका न्यायप्रविष्टच आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्या


                   लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभरात राज्यातील 15 खासदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान
<strong>औरंगाबाद :</strong> लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरातच महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक आमदारांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. आता त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपत आला आहे. मात्र अद्यापही त्या याचिका न्यायप्रविष्टच आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्या