लालबागचा राजा मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याचा मंडळाचा निर्णय

भाविकांच्या आरोग्याचा विचार करून मूर्तीची प्रतिष्ठापना देखील न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.