वंचित आघाडीची स्वबळाची तयारी, 30 जुलैपर्यंत विधानसभेची पहिली यादी जाहीर करणार

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी केल्याचं दिसत आहे. एकीकडे काँग्रेसची वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत आघाडीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे वंचित


                   वंचित आघाडीची स्वबळाची तयारी, 30 जुलैपर्यंत विधानसभेची पहिली यादी जाहीर करणार
<strong>औरंगाबाद</strong><strong> : </strong>वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी केल्याचं दिसत आहे. एकीकडे काँग्रेसची वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत आघाडीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे वंचित