वंचित बहुजन आघाडी मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार

औरंगाबाद : एकीकडे काँग्रेसची वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत आघाडीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व जागांकरता तयारी देखील सुरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीची पुर्वतयारी सुरु झाली आहे. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


                   वंचित बहुजन आघाडी मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार
<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> एकीकडे काँग्रेसची वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत आघाडीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व जागांकरता तयारी देखील सुरु केली आहे.</p> <p style="text-align: justify;">विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीची पुर्वतयारी सुरु झाली आहे. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.