विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात!

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवे धोरण तयार करण्यात आले. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्यांकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो, अशा कंपन्यांना आता सरकारकडून दंड आकारला जाणार आहे.  केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने याबाबतचे नवे धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे वीजचोरी रोखण्यास मदत होणार आहे. याशिवाय ग्राहकाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही.  दरम्यान, आता सर्व घरात स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपण बाहेर असलो तरीदेखील या अॅपच्या माध्यमातून घरातील विज बंद करता येणार आहे. News Item ID: 599-news_story-1562667958Mobile Device Headline: विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात!Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवे धोरण तयार करण्यात आले. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्यांकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो, अशा कंपन्यांना आता सरकारकडून दंड आकारला जाणार आहे.  केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने याबाबतचे नवे धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे वीजचोरी रोखण्यास मदत होणार आहे. याशिवाय ग्राहकाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही.  दरम्यान, आता सर्व घरात स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपण बाहेर असलो तरीदेखील या अॅपच्या माध्यमातून घरातील विज बंद करता येणार आहे. Vertical Image: English Headline: Electricity subsidy now in direct bank accountAuthor Type: External Authorवृत्तसंस्थामंत्रालयSearch Functional Tags: मंत्रालयTwitter Publish: Meta Description: विज सबसिडी मिळणार थेट बँक खात्यात.

विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात!

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवे धोरण तयार करण्यात आले. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्यांकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो, अशा कंपन्यांना आता सरकारकडून दंड आकारला जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने याबाबतचे नवे धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे वीजचोरी रोखण्यास मदत होणार आहे. याशिवाय ग्राहकाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही. 

दरम्यान, आता सर्व घरात स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपण बाहेर असलो तरीदेखील या अॅपच्या माध्यमातून घरातील विज बंद करता येणार आहे.

News Item ID: 
599-news_story-1562667958
Mobile Device Headline: 
विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवे धोरण तयार करण्यात आले. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्यांकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो, अशा कंपन्यांना आता सरकारकडून दंड आकारला जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने याबाबतचे नवे धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे वीजचोरी रोखण्यास मदत होणार आहे. याशिवाय ग्राहकाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही. 

दरम्यान, आता सर्व घरात स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपण बाहेर असलो तरीदेखील या अॅपच्या माध्यमातून घरातील विज बंद करता येणार आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Electricity subsidy now in direct bank account
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
मंत्रालय
Twitter Publish: 
Meta Description: 
विज सबसिडी मिळणार थेट बँक खात्यात.