वाट पाहूनही एसटी येईना; विद्यार्थ्यांचे हाल

कुर्डू : वाट पाहीन पण एस टी नेच जाईन असे बऱ्याच एसटीच्या पाठीमागे लिहलेले असते. पण ते वाक्य लऊळच्या बाबतीत नेहमीच खोटे ठरते. येथील महाविद्यालयांतील मुल मुली एसटीची वाट पाहुन, न आल्याने घरीच जाणे पसंत करत आहेत. चौकशी साठी फोन लावला असता एसटी न येताच एसटी येऊन गेल्याचे सांगुन गंडवण्याचा प्रकार आज लऊळ आणि माढा येथे घडला आहे.  एसटी महामंडळाच्या अशा गलथान कारभारामुळे कुर्डूवाडी येथे महाविद्यालय व हायस्कूल मध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या मुला मुलींचे नेहमीच हाल होतात. त्यांनी चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. चौकशी करणाऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आज  सकाळी आठ वाजता लऊळ आणि माढा स्टॅन्ड घडला आहे.  या बाबत सविस्तर माहिती अशी की सकाळी 7.15 येणारी बस नेहमी उशीरा येत असुन आज ती लऊळला नयेताच, एसटी लऊळला जाऊन आल्याचे चौकशी करणाऱ्या कल्याण गाडे यांना सांगण्यात आले. हा प्रकार फोन मध्ये रेकॉर्ड झाला आहे.  यावरुनच प्रवाशांच्या हीत पाहणे गरजेचे असताना बेजबाबदार पणे  माहीती सांगितल्लाने  कुर्डूवाडी बसस्थानकावर वेळापत्रकाच्या बाबतीत किती सावळा गोंधळ चालला आहे हे लक्षात येते. याची कोण दखल घेणार आहे का नाही? शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. News Item ID: 599-news_story-1566294252Mobile Device Headline: वाट पाहूनही एसटी येईना; विद्यार्थ्यांचे हालAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कुर्डू : वाट पाहीन पण एस टी नेच जाईन असे बऱ्याच एसटीच्या पाठीमागे लिहलेले असते. पण ते वाक्य लऊळच्या बाबतीत नेहमीच खोटे ठरते. येथील महाविद्यालयांतील मुल मुली एसटीची वाट पाहुन, न आल्याने घरीच जाणे पसंत करत आहेत. चौकशी साठी फोन लावला असता एसटी न येताच एसटी येऊन गेल्याचे सांगुन गंडवण्याचा प्रकार आज लऊळ आणि माढा येथे घडला आहे.  एसटी महामंडळाच्या अशा गलथान कारभारामुळे कुर्डूवाडी येथे महाविद्यालय व हायस्कूल मध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या मुला मुलींचे नेहमीच हाल होतात. त्यांनी चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. चौकशी करणाऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आज  सकाळी आठ वाजता लऊळ आणि माढा स्टॅन्ड घडला आहे.  या बाबत सविस्तर माहिती अशी की सकाळी 7.15 येणारी बस नेहमी उशीरा येत असुन आज ती लऊळला नयेताच, एसटी लऊळला जाऊन आल्याचे चौकशी करणाऱ्या कल्याण गाडे यांना सांगण्यात आले. हा प्रकार फोन मध्ये रेकॉर्ड झाला आहे.  यावरुनच प्रवाशांच्या हीत पाहणे गरजेचे असताना बेजबाबदार पणे  माहीती सांगितल्लाने  कुर्डूवाडी बसस्थानकावर वेळापत्रकाच्या बाबतीत किती सावळा गोंधळ चालला आहे हे लक्षात येते. याची कोण दखल घेणार आहे का नाही? शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. Vertical Image: English Headline: Will wait and go home if ST doesn't come!Author Type: External Authorवसंत कांबळे एसटीशिक्षणSearch Functional Tags: एसटी, शिक्षणTwitter Publish: Meta Description:  वाट पाहीन पण एस टी नेच जाईन असे बऱ्याच एसटी च्या पाठीमागे लिहलेले असते. पण ते वाक्य लऊळच्या बाबतीत नेहमीच खोटे ठरते. येथील महाविद्यालयांतील मुल मुली एसटीची वाट पाहुन, न आल्याने घरीच जाणे पसंत करत आहेत. Send as Notification: 

वाट पाहूनही एसटी येईना; विद्यार्थ्यांचे हाल

कुर्डू : वाट पाहीन पण एस टी नेच जाईन असे बऱ्याच एसटीच्या पाठीमागे लिहलेले असते. पण ते वाक्य लऊळच्या बाबतीत नेहमीच खोटे ठरते. येथील महाविद्यालयांतील मुल मुली एसटीची वाट पाहुन, न आल्याने घरीच जाणे पसंत करत आहेत. चौकशी साठी फोन लावला असता एसटी न येताच एसटी येऊन गेल्याचे सांगुन गंडवण्याचा प्रकार आज लऊळ आणि माढा येथे घडला आहे. 

एसटी महामंडळाच्या अशा गलथान कारभारामुळे कुर्डूवाडी येथे महाविद्यालय व हायस्कूल मध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या मुला मुलींचे नेहमीच हाल होतात. त्यांनी चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. चौकशी करणाऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आज  सकाळी आठ वाजता लऊळ आणि माढा स्टॅन्ड घडला आहे. 

या बाबत सविस्तर माहिती अशी की सकाळी 7.15 येणारी बस नेहमी उशीरा येत असुन आज ती लऊळला नयेताच, एसटी लऊळला जाऊन आल्याचे चौकशी करणाऱ्या कल्याण गाडे यांना सांगण्यात आले. हा प्रकार फोन मध्ये रेकॉर्ड झाला आहे. 

यावरुनच प्रवाशांच्या हीत पाहणे गरजेचे असताना बेजबाबदार पणे  माहीती सांगितल्लाने  कुर्डूवाडी बसस्थानकावर वेळापत्रकाच्या बाबतीत किती सावळा गोंधळ चालला आहे हे लक्षात येते. याची कोण दखल घेणार आहे का नाही? शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

News Item ID: 
599-news_story-1566294252
Mobile Device Headline: 
वाट पाहूनही एसटी येईना; विद्यार्थ्यांचे हाल
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कुर्डू : वाट पाहीन पण एस टी नेच जाईन असे बऱ्याच एसटीच्या पाठीमागे लिहलेले असते. पण ते वाक्य लऊळच्या बाबतीत नेहमीच खोटे ठरते. येथील महाविद्यालयांतील मुल मुली एसटीची वाट पाहुन, न आल्याने घरीच जाणे पसंत करत आहेत. चौकशी साठी फोन लावला असता एसटी न येताच एसटी येऊन गेल्याचे सांगुन गंडवण्याचा प्रकार आज लऊळ आणि माढा येथे घडला आहे. 

एसटी महामंडळाच्या अशा गलथान कारभारामुळे कुर्डूवाडी येथे महाविद्यालय व हायस्कूल मध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या मुला मुलींचे नेहमीच हाल होतात. त्यांनी चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. चौकशी करणाऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आज  सकाळी आठ वाजता लऊळ आणि माढा स्टॅन्ड घडला आहे. 

या बाबत सविस्तर माहिती अशी की सकाळी 7.15 येणारी बस नेहमी उशीरा येत असुन आज ती लऊळला नयेताच, एसटी लऊळला जाऊन आल्याचे चौकशी करणाऱ्या कल्याण गाडे यांना सांगण्यात आले. हा प्रकार फोन मध्ये रेकॉर्ड झाला आहे. 

यावरुनच प्रवाशांच्या हीत पाहणे गरजेचे असताना बेजबाबदार पणे  माहीती सांगितल्लाने  कुर्डूवाडी बसस्थानकावर वेळापत्रकाच्या बाबतीत किती सावळा गोंधळ चालला आहे हे लक्षात येते. याची कोण दखल घेणार आहे का नाही? शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Will wait and go home if ST doesn't come!
Author Type: 
External Author
वसंत कांबळे 
Search Functional Tags: 
एसटी, शिक्षण
Twitter Publish: 
Meta Description: 
 वाट पाहीन पण एस टी नेच जाईन असे बऱ्याच एसटी च्या पाठीमागे लिहलेले असते. पण ते वाक्य लऊळच्या बाबतीत नेहमीच खोटे ठरते. येथील महाविद्यालयांतील मुल मुली एसटीची वाट पाहुन, न आल्याने घरीच जाणे पसंत करत आहेत. 
Send as Notification: