वॉटर व्हॅन : बिहारमध्ये पुरामुळे रस्त्यावरील पाण्यातून ड्रमची नाव करून वधूची पाठवणी

अररिया | बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. अशा कठीण समयी अररियाच्या फारबिसगंजमध्ये शनिवारी एका नवरीला ड्रमच्या नावेत बसवून तिची पाठवणी करावी लागली. नवरदेवाच्या एका नातेवाइकाने सांगितले, परमान नदीचे पाणी रस्त्यावरून वाहते आहे.वाहतुकीची साधने बंद झाली आहेत. यामुळे नवरीची पाठवणी करण्यासाठी काही जुगाड करून नाव तयार केली. प्लास्टिकच्या ड्रमवरील नावेत वधू-वराच्या पाठवणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Water Van: flood situation in bihar rain


 वॉटर व्हॅन : बिहारमध्ये पुरामुळे रस्त्यावरील पाण्यातून ड्रमची नाव करून वधूची पाठवणी

अररिया | बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. अशा कठीण समयी अररियाच्या फारबिसगंजमध्ये शनिवारी एका नवरीला ड्रमच्या नावेत बसवून तिची पाठवणी करावी लागली. नवरदेवाच्या एका नातेवाइकाने सांगितले, परमान नदीचे पाणी रस्त्यावरून वाहते आहे.


वाहतुकीची साधने बंद झाली आहेत. यामुळे नवरीची पाठवणी करण्यासाठी काही जुगाड करून नाव तयार केली. प्लास्टिकच्या ड्रमवरील नावेत वधू-वराच्या पाठवणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Water Van: flood situation in bihar rain