विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जुन्या पावती पुस्तकाद्वारे भाविकांची लूट, एका कर्मचाऱ्याचं निलंबन

पंढरपूर : अवघ्या वारकरी संप्रदायाचे आराध्य असलेल्या विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या गलथान कारभाराचे वाभाडे आता नित्याचेच बनू लागले आहे. गुन्हा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी समिती मात्र अशांना कायम करुन पगारवाढीचे बक्षिस देऊ लागल्याने प्रशासन अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न भाविकांच्या मनात येऊ लागला आहे.

आषाढी


                   विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जुन्या पावती पुस्तकाद्वारे भाविकांची लूट, एका कर्मचाऱ्याचं निलंबन
<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर : </strong>अवघ्या वारकरी संप्रदायाचे आराध्य असलेल्या विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या गलथान कारभाराचे वाभाडे आता नित्याचेच बनू लागले आहे. गुन्हा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी समिती मात्र अशांना कायम करुन पगारवाढीचे बक्षिस देऊ लागल्याने प्रशासन अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न भाविकांच्या मनात येऊ लागला आहे.</p> <p style="text-align: justify;">आषाढी