विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गर्दीचा फटका, उपस्थितांसाठी नियमावली बनणार

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या महापूजेवेळी यावर्षी मोठ्या संख्येने VIP मंडळी चौखांबी आणि गाभाऱ्याजवळ घुसले होते. त्यामुळे शासकीय महापूजा करणाऱ्या मुख्यमंत्री दाम्पत्यासह वारकरी दाम्पत्यालाही सफोकेशनचा (गुदमरणे) त्रास झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच रुक्मिणी मातेची पूजा करून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सत्काराला उपस्थित न राहता थेट विश्रामगृहावर गेल्या. त्यामुळे आता


                   विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गर्दीचा फटका, उपस्थितांसाठी नियमावली बनणार
<strong>पंढरपूर</strong> : आषाढी एकादशीच्या महापूजेवेळी यावर्षी मोठ्या संख्येने VIP मंडळी चौखांबी आणि गाभाऱ्याजवळ घुसले होते. त्यामुळे शासकीय महापूजा करणाऱ्या मुख्यमंत्री दाम्पत्यासह वारकरी दाम्पत्यालाही सफोकेशनचा (गुदमरणे) त्रास झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच रुक्मिणी मातेची पूजा करून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सत्काराला उपस्थित न राहता थेट विश्रामगृहावर गेल्या. त्यामुळे आता