विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस हे प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्य प्रतिस्पर्धी मानत आहेत का?

'वंचित बहुजन आघाडीला भाजपची 'बी' टीम म्हणणाऱ्यांची अवस्था आता 'बी' टीमसारखी झालीये,' असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.