विधानसभा निवडणूक: स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याचा भाजपला विसर पडला आहे का?

भाजपाने स्वतंत्र विदर्भ देऊ म्हणून मतं घेतली आणि आता गेल्या पाच वर्षांत जनतेच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसली. हा मुद्दाच भाजप विसरून गेली आहे.