विधानसभेसाठी जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष चिंतेत

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत तोडगा निघत नसल्याने चिंता वाढत असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. राज्यातील विधानसभेच्या 76 जागांची मागणी एमआयएमकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप जागावाटपाबद्दल कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. याबाबत बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, "दिल्लीमध्ये


                   विधानसभेसाठी जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष चिंतेत
<strong>औरंगाबाद :</strong> वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत तोडगा निघत नसल्याने चिंता वाढत असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. राज्यातील विधानसभेच्या 76 जागांची मागणी एमआयएमकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप जागावाटपाबद्दल कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. याबाबत बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, "दिल्लीमध्ये