वर्ल्ड कप 2019: धोनीला अंपायर्सची चूक महागात पडली का?

भारत- न्यूझीलंडमध्ये अटीतटीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनी मार्टिन गप्तीलच्या अफलातून थ्रोवर रनआऊट झाला आणि टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.