वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये हा असेल महाराष्ट्राचा चेहरा

17 ते 24 ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ट्रांसप्लांट गेम्ससाठी किडनी फेल झालेले किशोर सूर्यवंशी हे भारताचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू आहेत.