व्हॉट्सअॅप, फेसबुक कॉलिंगवर लेबनॉनने कर लादला नि लोक रस्त्यावर उतरले

व्हॉट्सअप, फेसबुक सह इतर अपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फोन कॉलवर लेबेनॉन सरकारने प्रतिदिन 0.20 डॉलर इतका टॅक्स लावला होता.