वाहतूक पोलिसासोबत बाचाबाची; तरुणाचा मृत्यू

कुटुंबीयांसोबत घरी जात असलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याचा वाहतूक पोलिसांसोबतच्या वादावादीदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील सीआयएसएफ कट परिसरात रविवारी सायंकाळी ही घटना घडली.