शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ | मंत्री जयकुमार रावल यंदा हॅटट्रिक करणार?

धुळे : रोजगार हमी, पर्यटन विकास, अन्न औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा मतदारसंघ. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात गडी आणि मढी ही या मतदारसंघाची राजकारणाची केंद्र. दोन कट्टर विरोधकांचा वाढदिवस एकाच दिवशी असणारा हा मतदारसंघ . या मतदारसंघात आघाडीच्या काळात डॉ. हेमंत देशमुख यांना मंत्रिपद मिळालं होतं तर युतीच्या काळात


                   शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ | मंत्री जयकुमार रावल यंदा हॅटट्रिक करणार?
<strong>धुळे :</strong> रोजगार हमी, पर्यटन विकास, अन्न औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा मतदारसंघ. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात गडी आणि मढी ही या मतदारसंघाची राजकारणाची केंद्र. दोन कट्टर विरोधकांचा वाढदिवस एकाच दिवशी असणारा हा मतदारसंघ . या मतदारसंघात आघाडीच्या काळात डॉ. हेमंत देशमुख यांना मंत्रिपद मिळालं होतं तर युतीच्या काळात