शरद पवार: मी योद्धा आहे याविरोधात लढणारच, पवारांचं ईडी प्रकरणावर भाष्य

शरद पवार यांनी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात येण्याची गरज नाही असा ई-मेल ईडीनं पाठवल्याचं नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.