शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले

सांगली - ``शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत आज फुटतोय,'' अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.  श्री. खोत म्हणाले, की शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले, मात्र आज त्याचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे चित्र पवाराना पाहण्याचे `भाग्य' देखील लाभले. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे आतापर्यंत बोलले जाते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल? त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतेय ते फार वेगळे घडतेय असे नाही, असे म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली.  श्री. खोत म्हणाले, सध्या महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. जे चांगले लोक आहेत आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे, अशा चांगल्या लोकांना निश्चितपणाने भाजपमध्ये काम करण्याची संधी देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. यामुळेच राष्ट्रवादीतील जी चांगली मंडळी भाजपमध्ये येत आहेत, त्याना मी धन्यवाद देतो, असेही खोत म्हणाले. News Item ID: 599-news_story-1564740537Mobile Device Headline: शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवलेAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली - ``शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत आज फुटतोय,'' अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.  श्री. खोत म्हणाले, की शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले, मात्र आज त्याचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे चित्र पवाराना पाहण्याचे `भाग्य' देखील लाभले. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे आतापर्यंत बोलले जाते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल? त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतेय ते फार वेगळे घडतेय असे नाही, असे म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली.  श्री. खोत म्हणाले, सध्या महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. जे चांगले लोक आहेत आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे, अशा चांगल्या लोकांना निश्चितपणाने भाजपमध्ये काम करण्याची संधी देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. यामुळेच राष्ट्रवादीतील जी चांगली मंडळी भाजपमध्ये येत आहेत, त्याना मी धन्यवाद देतो, असेही खोत म्हणाले. Vertical Image: English Headline: Minister Sadabhau Khot comment on Sharad PawarAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाशरद पवारsharad pawarसदाभाऊ खोतsadabhau khotमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसdevendra fadnavisSearch Functional Tags: शरद पवार, Sharad Pawar, सदाभाऊ खोत, Sadabhau Khot, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra FadnavisTwitter Publish: Send as Notification: 

शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले

सांगली - ``शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत आज फुटतोय,'' अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

श्री. खोत म्हणाले, की शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले, मात्र आज त्याचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे चित्र पवाराना पाहण्याचे `भाग्य' देखील लाभले.

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे आतापर्यंत बोलले जाते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल? त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतेय ते फार वेगळे घडतेय असे नाही, असे म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली. 

श्री. खोत म्हणाले, सध्या महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. जे चांगले लोक आहेत आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे, अशा चांगल्या लोकांना निश्चितपणाने भाजपमध्ये काम करण्याची संधी देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. यामुळेच राष्ट्रवादीतील जी चांगली मंडळी भाजपमध्ये येत आहेत, त्याना मी धन्यवाद देतो, असेही खोत म्हणाले.

News Item ID: 
599-news_story-1564740537
Mobile Device Headline: 
शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली - ``शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत आज फुटतोय,'' अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

श्री. खोत म्हणाले, की शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले, मात्र आज त्याचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे चित्र पवाराना पाहण्याचे `भाग्य' देखील लाभले.

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे आतापर्यंत बोलले जाते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल? त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतेय ते फार वेगळे घडतेय असे नाही, असे म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली. 

श्री. खोत म्हणाले, सध्या महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. जे चांगले लोक आहेत आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे, अशा चांगल्या लोकांना निश्चितपणाने भाजपमध्ये काम करण्याची संधी देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. यामुळेच राष्ट्रवादीतील जी चांगली मंडळी भाजपमध्ये येत आहेत, त्याना मी धन्यवाद देतो, असेही खोत म्हणाले.

Vertical Image: 
English Headline: 
Minister Sadabhau Khot comment on Sharad Pawar
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
शरद पवार, Sharad Pawar, सदाभाऊ खोत, Sadabhau Khot, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis
Twitter Publish: 
Send as Notification: