शरद पवारांचं बंड 1999 च्या निवडणुकांनंतर लगेच का थंड झालं?

कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांनी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या आपल्या सहकाऱ्यांसमवेत 10 जून 1999 रोजी 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा'ची स्थापना केली.